नव्या व सोप्प्या पद्धतीने घाटा न शिजवता बनवा ज्वारीचे धिरडे मराठी पारंपारिक पदार्थ,खान्देशी रेसिपी
Автор: RR cooking ( मराठी )
Загружено: 2022-10-26
Просмотров: 46977
नव्या व सोप्प्या पद्धतीने घाटा न शिजवता बनवा ज्वारीचे धिरडे मराठी पारंपारिक पदार्थ,खान्देशी रेसिपीहिवाळा विशेष खानदेशी पदार्थ ज्वारीचे धिरडे बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया, khandeshi padarth jwariche dhirde, जाळीदार ज्वारीचे धिरडे रेसिपी मराठी @rrcooking1234
#ज्वारीचे_धिरडे,#ज्वारीचे_धिंडे,,#traditional_recipes #khandesh_रेसिपी #घाट्याचे_धिंडे,#RRcookingमराठी #खान्देशी_धिंडे,#ज्वारी_मेथीचे_धिंडे,#खान्देशी_धिरडे, #jwariche_dhirde #dhinde #javariche_dhinde #ghatyache_dhinde,#khandeshi_jwariche_dhirde, #methi_jwariche_dhirde #glutenfree_recipes #maharashtrian_recipes
#traditional_recipes #authentic_recipes #dhirde_रेसिपी
#dhinde,
नव्या व सोप्प्या पद्धतीने बनवा #खान्देशीज्वारीचेधिरडे #धिंडे, जाळीदार धिरडे, #खानदेशीपदार्थ ज्वारीचे धिंडे, #jowardosa #jowarchila #khandeshrecipe #marathipadarth #winterspecialrecipe
#RRcooking #indiancuisine
नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे RR cooking मराठी चॅनलला तर आजची रेसिपी म्हणजे आपला पारंपारिक खानदेशी पदार्थ जसा हे हिवाळा सुरू झाला तेव्हा गावाकडे बनवायला सुरुवात करतात ते म्हणजे ज्वारीचे धिरडे तर आजच्या रेसिपी मध्ये एका नव्या व सोप्या पद्धतीने हे ज्वारीचे धिरडे शहरी भागात देखील बनवायला सोपे पडतील अशी रेसिपी मी शेअर केली आहे तरी त्यासाठी संपूर्ण रेसिपी नक्की बघावी 😊 आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा वर्षा छान छान रेसिपीसाठी RR cooking मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा
ingredients ➡️➡️
1kg ज्वार,50 gram मेथी सीड्स
, लहसुन,जीर, मीठ,गुड, तेल, पाणी
your queries ➡️➡️
हिवाळा विशेष खान्देशी पदार्थ ज्वारीचे धिरडे | jowar dosa
धिंडे, जाळीदार धिरडे, खानदेशी पदार्थ ज्वारीचे धिंडे, jowar dosa
Jowar chilla, crispy jwariche dhirde, traditional khandeshi recipe, winter special jwariche dhirde, महाराष्ट्रीयन पदार्थ, लेवा स्पेशल ज्वारीचे धिंडे पारंपारिक पद्धतीने बनवा ज्वारीची जाळीदार धिरडे,
ज्वारीचे धिरडे बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया, khandeshi padarth jwariche dhirde,#facebook #reels
ज्वारीचे धिरडे,ज्वारीचे धिंडे,धिरडे,मेथी ज्वारीचे धिरडे,ज्वारीचा डोसा,ज्वारीचे धिरडे आणि आमरस,खान्देशी ज्वारीचे धिरडे,पातळ जाळीदार ज्वारीचे धिरडे,ज्वारीच्या पिठाचे धिरडे,खान्देश स्पेशल ज्वारीचे धिंडे,ज्वारीचे घावणे,झटपट ज्वारीचे धिरडे,ज्वारीच धिरड,ज्वारीचे जाळीदार धिरडे,मेथी दाणे घालून ज्वारीचे धिरडे,ऑल थिंग्स रेसिपीज ज्वारीचे धिरडे,ज्वारीचे घावन,ज्वारीचे डोसे,ज्वारी मेथीचे धिंडे,खान्देशी ज्वारीचे धिंडे,धिरडे रेसिपी,धिरडी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: