!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - एकल महिला KYC !!
Автор: जनता सेवा केंद्र चेंबूर - किरण पाटील
Загружено: 2025-11-13
Просмотров: 10205
!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - एकल महिला KYC !!
ज्या महिलांचे पती आणि वडील नाहीत तसेच अनाथ आहेत त्यांच्यासाठी महत्वाची माहिती...
अदिती तटकरे, महाराष्ट्र महिला आणि बाल विकास मंत्री :
ज्या महिलांचे पती आणि वडील नाहीत अशा महिलांसाठी वेबसाईटमध्ये बदल केले जात आहेत. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, त्यानंतर कोणतीही महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही.
विनंती : ज्या महिलांचे पती आणि वडील नाहीत तसेच अनाथ / एकल आहेत त्यांनी KYC साठी घाई करू नये. लवकरच आपल्यासाठी KYC करण्यासाठी योग्य मार्ग तयार केला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी आमच्या जनता सेवा केंद्राला संपर्क करा.
🏪सपर्क🏪
!! किरण पाटील !!
(विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन)
!! 🤝जनता सेवा केंद्र CSC E-Governance Services India Limited !!
!! 🤝बृहन्मुंबई महानगरपालिका 'एम/पश्चिम' विभाग टास्क फोर्स सदस्य !!
📲 मोबाईल / व्हाट्सअँप : +91 9022883880
💥!! कोणत्याही योजनांच्या आहारी जाऊ नका ! काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची !!💥
#kiranpatil #csc #maharastra #ghatlavillage #chembur #mumbai #bmc #news #latestnews #sarakariyojana #yojana #mahilayojana #ladakibahinyojana #aditi #kyc
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: