जुन्नर
Автор: SBP (Samarth Bharat Pariwar)
Загружено: 2025-11-21
Просмотров: 30492
आ. शरद सोनवणे यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील सर्वात पहिले सुवर्णमंदिर, महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा आणि जगातील सर्वात उंच भगवा ध्वज उभारणार असल्याची घोषणा करून; मोठ्या थाटामाटात सदर कामाचे उद्दघाटन करून कामाला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात ते विधानसभा निवडणूक जिंकले देखील; मात्र ज्या छत्रपती शिवरायांच्या मंदिराची, पुतळ्याची आणि स्वराज्याची शान असणाऱ्या भगव्या ध्वजामुळे त्यांचा विजय झाला; त्याच गोष्टींचा त्यांना विसर पडला असल्याचे जुन्नर मधील मतदार बोलत आहेत. मतदार पुढे असेही म्हणतात की; आ. सोनवणे यांनी फक्त निवडणूक जिंकण्यासाठी हा सगळा खटाटोप केला. गोद्रे गावात होऊ घातलेले हे काम गेल्या दहा महिन्यांपासून बंद आहे. आ. सोनवणेंना तिकडे फिरकायलाही वेळ नाही असं जुन्नरकर बोलत आहेत.
#junnar #chatrapatishivajimaharaj #chatrapati #sharadsonawane #suvarnamandir #junnar #shivneri #अपक्ष #MLA #आमदार #आश्वासन
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: