Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

आई-मुलीने,सासू-सूनेने एकत्र बघावा असा पॉडकास्ट।

Автор:

Загружено: 2025-09-13

Просмотров: 41420

Описание:

'आरपार' च्या Woman Ki Baat च्या या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत स्त्री-रोग आणि प्रजनन उपचार क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर सुप्रिया पुराणिक यांना...

ज्या महिलांना स्वतःच्या शरीराबद्दल संकोच वाटतो,

ज्या जोडप्यांना समाजाचा दबाव जाणवतो,

ज्या जोडप्यांना conceive करताना प्रॉब्लेम येतो आहे

त्यांच्यासाठी डॉ. सुप्रिया हा एक सुरक्षित आधार आणि मार्गदर्शक म्हणून विश्वासू नाव आहे.

आरपारच्या Woman Ki Baat मध्ये आपण नेहमीच सशक्त महिलांचं आयुष्य आणि त्यांचा प्रवास लोकांसमोर मांडतो जेणेकरून त्यांना बघून इतर महिलाही प्रेरित होतील. त्यांना योग्य माहिती मिळेल, त्यांच्या शंकांचं निरसन होईल.

तेव्हा आजच्या या भागात दर्शकांना पाहायला मिळणार आहे...

✅ लैंगिक शिक्षणाचे महत्त्व.

✅ दारू किंवा व्यसनांमुळे Sperm count वर कसा परिणाम होतो ?

✅ नात्यात झालेल्या लग्नात आनुवंशिक रोग कसे पुढे जातात?

✅ प्रेग्नेंसीमध्ये पपई कशी उपयोगाची आहे.

Pregnancy, Fertility संदर्भातील शंकांचं निरसन करणारा हा पॉडकास्ट नक्की पहा आणि कसा वाटला? ते comments मध्ये सांगा

'आरपार’ चा हा पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ३० वर्षांच्या आर्थिक विश्वासाचा वारसा जपणाऱ्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचा मिळालेला हा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

"लोकमान्य मान्सून योजना 2025" अंतर्गत फक्त 500 दिवसांच्या ठेवीवर वार्षिक 10.25% आकर्षक व्याजदर मिळवा. वरिष्ठ नागरिकांना मिळेल अतिरिक्त 0.40% व्याजदर.

तेव्हा पावसाळ्यात गुंतवणुकीसाठी ही सुवर्णसंधी नक्कीच गमावू नका!

अधिक माहितीसाठी कॉल करा: 1800 212 4050 या नंबरवर

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडः
https://www.lokmanyasociety.org/?utm_...

त्याचप्रमाणे, ऑरगॅनिक ब्युटी प्रॉडक्ट्स साठी प्रसिद्ध असलेले आमचे
Gifting Partner
'बरवा' यांचेही खास आभार.
https://barvaskintherapie.com/?gad_so...

तसेच प्रत्येक स्त्रीला आपल्या संग्रहात हवीहवीशी वाटणाऱ्या, हातमागावर विणलेल्या रेशीम साड्यांचा ठेवा असलेल्या आमच्या Wardrobe Partner 'प्रथा' सारीजला मनःपूर्वक धन्यवाद.

www.prathasarees.com

https://prathasarees.com/search?q=cha...

www.facebook.com/prathabykavitakoparka
https://instagram.com/pratha_sarees?i...

Woman Ki Baat Credits:
Producer - Ashwini Teranikar.
Host - Mugdha Godbole/ Ashwini Teranikar
Research - Maithily Apte, Shivprasad Dhage.
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Maithily Apte, Chaitali Oak, Nikhil Mane
Camera - Rupesh & Tanmay
Video Editing - Saloni
Reel Editing - Rupesh & Sushma
Studio Manager - Rahul Sankpal.
Other Assistance - Sulindar Mukhiya.

आई-मुलीने,सासू-सूनेने एकत्र बघावा असा पॉडकास्ट।

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

डाव्या उजव्या विचारांचा हट्ट का? | सेंटर का नको? | Girija Oak | Woman Ki Baat

डाव्या उजव्या विचारांचा हट्ट का? | सेंटर का नको? | Girija Oak | Woman Ki Baat

'मला कशाचीच भीती वाटत नाही' | Vandana Gupte | Woman Ki Baat | Aarpaar

'मला कशाचीच भीती वाटत नाही' | Vandana Gupte | Woman Ki Baat | Aarpaar

Manasi Mehendle Podcast: स्वयंपाकघरात कोणती भांडी वापरणं योग्य? सगळ्या शंका दूर करणारा पॉडकास्ट N18P

Manasi Mehendle Podcast: स्वयंपाकघरात कोणती भांडी वापरणं योग्य? सगळ्या शंका दूर करणारा पॉडकास्ट N18P

बाळाची काळजी कशी घ्यावी | बाळाचं अन्न, आईचं दूध, आणि बाळाची वाढ | Dr. Sachin Vahadane Ahmednagar

बाळाची काळजी कशी घ्यावी | बाळाचं अन्न, आईचं दूध, आणि बाळाची वाढ | Dr. Sachin Vahadane Ahmednagar

बुद्धिमान आणि हेल्दी बाळ हवंय तर नक्की बघा! | डॉ. विष्णु माने | Jayanti Waghdhare | Social Karkhana

बुद्धिमान आणि हेल्दी बाळ हवंय तर नक्की बघा! | डॉ. विष्णु माने | Jayanti Waghdhare | Social Karkhana

९९% माता 'ही' चूक करतात..! | गर्भसंस्काराचे रहस्य डॉ. विष्णू माने यांच्यासोबत |

९९% माता 'ही' चूक करतात..! | गर्भसंस्काराचे रहस्य डॉ. विष्णू माने यांच्यासोबत |

पैसा फक्त कमवायचा नसतो, समजून घ्यायचाही असतो | psychology of money | Smart money management podcast

पैसा फक्त कमवायचा नसतो, समजून घ्यायचाही असतो | psychology of money | Smart money management podcast

Pregnancy & PCOD: गरोदर राहताना स्त्रियांचं नेमकं काय चुकतं? Treatment, Remedies| Lokmat Sakhi | AM2

Pregnancy & PCOD: गरोदर राहताना स्त्रियांचं नेमकं काय चुकतं? Treatment, Remedies| Lokmat Sakhi | AM2

तुमची Lifestyle ठरवते तुमचं सौंदर्य! | खास डॉ. तृष्णा गुप्ते यांच्यासोबत | मराठी पॉडकास्ट

तुमची Lifestyle ठरवते तुमचं सौंदर्य! | खास डॉ. तृष्णा गुप्ते यांच्यासोबत | मराठी पॉडकास्ट

चाळीस वर्षांच्या अभिनय क्षेत्रातील रंजक किस्से | The Rohini Hattangadi | Mugdha Godbole

चाळीस वर्षांच्या अभिनय क्षेत्रातील रंजक किस्से | The Rohini Hattangadi | Mugdha Godbole

मनमोकळं हसण्यापासून ते मातृत्व आणि लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणीं पर्यंत | Renuka Shahane | WKB

मनमोकळं हसण्यापासून ते मातृत्व आणि लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणीं पर्यंत | Renuka Shahane | WKB

Obesity, Stress & Diet | Dr. Mukund Sabnis | The Amuk Tamuk Show with Omkar & Shardul #amuktamuk

Obesity, Stress & Diet | Dr. Mukund Sabnis | The Amuk Tamuk Show with Omkar & Shardul #amuktamuk

सत्यवती ते द्रौपदी :महाभारतातील स्त्रीशक्तीची कहाणी | वेदना, सामर्थ्य आणि नियती | डॉ सुचेता परांजपे

सत्यवती ते द्रौपदी :महाभारतातील स्त्रीशक्तीची कहाणी | वेदना, सामर्थ्य आणि नियती | डॉ सुचेता परांजपे

Spine Health Explained: Causes,Mistakes | Dr. Shailesh Hadgaonkar | TATS with Shardul & Omkar

Spine Health Explained: Causes,Mistakes | Dr. Shailesh Hadgaonkar | TATS with Shardul & Omkar

The Anuroop Show | Seema Deshmukh & Shrirang Deshmukh | Episode 17 | #couplepodcast

The Anuroop Show | Seema Deshmukh & Shrirang Deshmukh | Episode 17 | #couplepodcast

IVF खरच फायदेशीर आहे का? Dr. Nandita Joshi | Mitramhane Arogyam

IVF खरच फायदेशीर आहे का? Dr. Nandita Joshi | Mitramhane Arogyam

कोकणातील साधी मुलगी मुंबईत 3 दुकाने – अफाट भरारी | Aditi Kudwa Success Story | Inspirational Marathi

कोकणातील साधी मुलगी मुंबईत 3 दुकाने – अफाट भरारी | Aditi Kudwa Success Story | Inspirational Marathi

Inside Actress Veena Jamkar’s Gorgeous House | गोरेगावमधील सुंदर घर आणि बरंच काही |Kurla To Vengurla

Inside Actress Veena Jamkar’s Gorgeous House | गोरेगावमधील सुंदर घर आणि बरंच काही |Kurla To Vengurla

असा योगी ज्याने आनंदाचा मार्ग शोधला आणि अध्यात्माची जोड देऊन असाध्य आजार बरे केले.

असा योगी ज्याने आनंदाचा मार्ग शोधला आणि अध्यात्माची जोड देऊन असाध्य आजार बरे केले.

Exclusive - It's all about Nupur shikhare | Mitramhane

Exclusive - It's all about Nupur shikhare | Mitramhane

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]