'विकासाचा पाचोरा पॅटर्न' : आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्त्वातील पाचोऱ्याच्या विकासाची कहाणी
Автор: kcsd media house
Загружено: 2025-11-07
Просмотров: 10660
महाराष्ट्राचे सर्वात लाडके माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आशिर्वादाने आणि जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविणारे लोकनेते, कार्यसम्राट आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्त्वात मा. नगराध्यक्षा सौ. सुनिताताई पाटील आणि मा. नगराध्यक्ष श्री. संजयभाऊ गोहिल यांच्या कार्यकाळात झालेल्या पाचोरा शहराच्या विकासाची प्रेरणादायी कहाणी.
#pachora #pachoranagarpalika #pachoranagarpalikadocumentary #pachoradocumentary #pachoranews #pachoradevelopment #pachoranagarparishad #pachoradocumentaryvideo
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: