Kankavli ते Mumbai Motovlog | Google Map ने फसवलं 😡 | Part 1 | MarathiVlogger | Marathivlog
Автор: Ride With Pawar
Загружено: 2025-12-29
Просмотров: 557
नमस्कार मित्रांनो 🙏
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात Kankavli ते Mumbai असा माझा bike motovlog प्रवास 🏍️
या प्रवासात Google Map वर पूर्ण विश्वास ठेवला आणि तेच माझ्यासाठी मोठं चुक ठरलं 😡
चुकीचे रस्ते, खराब रोड, अनपेक्षित वळणं आणि खूप साऱ्या अडचणी…
हा प्रवास सोपा नव्हता, पण अनुभव जबरदस्त होता 🔥
हा आहे Part 1, पुढच्या पार्टमध्ये अजून जास्त adventure आणि reality दाखवणार आहे.
Video शेवटपर्यंत नक्की बघा, like 👍 करा, comment 💬 करा आणि channel subscribe 🔔 करायला विसरू नका.
📌 Route: Kankavli → Mumbai
📌 Bike: Dominar 400
📌 Language: Marathi
📌 Follow me Instagram: Me_RishiPawar
#KankavliToMumbai #MarathiMotovlog #GoogleMapFail #BikeRide
#KonkanRide #MumbaiRide #Dominar400 #IndianMotovlogger
#BikeVlogIndia #RoadTripIndia #SoloRide #MotovlogMarathi
#Part1 #AdventureRide #marathivlogger #marathiyoutuber #soloride #maharashtra #tourism #biker #rider #bikerlife
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: