आमदार किरण पावसकर यांचे सडेतोड उत्तरसंजय राऊत तुमची लायकी आणि लेवल खरंच ओळखा..
Автор: mahardhtra newsmail 83
Загружено: 2024-10-01
Просмотров: 134
संजय राऊत यांच्या टीकेवर शिवसेना प्रवक्ते मा. आमदार किरण पावसकर यांचे सडेतोड उत्तर
संजय राऊत तुमची लायकी आणि लेवल खरंच ओळखा..
मुख्यमंत्र्यांनी तुम्हा सगळ्यांना एका झटक्यात घरी बसवलं याचीच तुम्हाला पोटतिडीक आहे.
पत्राचाळीतल्या भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशांपुरता तुमचा अभ्यास आहे, कोविड काळात मातोश्रीवर किती पैसा पोहचवला, यावर तुमचा अभ्यास आहे...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्थ नियोजनावर बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत समर्थ आहेत.. तुम्ही फक्त भ्रष्टाचारातून १५ हजार कोटी कसे कमवायचे केवळ याचाच विचार करा.
गरीब बहिणींना १५०० रुपये मिळत असतील तर तुमच्या पोटात काय दुखतंय. यात बहिणींचे कुटुंब आनंदात आहे.
तुम्हाला १५०० रुपयांची किंमत नाही, तुम्हाला फक्त १५ हजार कोटी लुबाडून मातोश्रीवर कसे पोचवायचे हेच माहित आहे.
ज्या मुख्यमंत्र्यांवर तुम्ही बोलताय त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमधून ३०० कोटी रुपयांची मदत दिलीय. तुम्ही फक्त अडीच कोटी वाटले, याची तुम्हाला शरम वाटत नाही का ?
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर १५ दिवसात पेट्रोल पाच तर डिझेवर ३ रुपये कमी केले. तुम्हाला हे का शक्य झाले नाही, याचे उत्तर आधी जनतेला द्या.
एसटीत महिलांना ५० टक्के तर वय वर्ष ७५ वरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत करण्यात आला , तुम्ही हे का शकला नाहीत, याचे उत्तर आधी जनतेला द्या नंतर राज्याच्या तिजोरीचा विचार करा.
संजय राऊत तुम्ही संडासाच्या बाहेर टाकलेले पाय पुसणे आहात. हे लक्षात असू द्या.. नंतर इतरांवर टीका करा.
संजय राऊत यापुढे लक्षात ठेवा, मुख्यमंत्र्यांवर पुन्हा टीका केलीत तर, तुम्ही केलेल्या कारनाम्याचे आणि भ्रष्टाचाराचे पुरावे प्लेम्पलेट छापून जनतेत वाटू...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: