बहुरूपी: महाराष्ट्राची लोकपरंपरा | Bahurupi | लोक कलावंत | बहुरूपी पोलीस कॉमेडी | Bahurupi Police |
Автор: Vikas Darekar
Загружено: 2021-08-19
Просмотров: 4904339
बहुरूपी: महाराष्ट्राची लोकपरंपरा | Bahurupi | लोक कलावंत | बहुरूपी पोलीस कॉमेडी | Bahurupi Police |
#VikasDarekar#बहुरूपी #बहुरूपीकॉमेडी #bahurupiPolice #बहुरूपीकलाकार#Folkartist
नमस्कार मित्रांनो,
आज आपण बहुरूपी या महाराष्ट्राला लाभलेले लोक कलावंताच्या बाबतीत जाणून घेणार आहे.. दारोदार जाऊन अबाल वृद्धांच मनोरंजन करण्याचं काम हे बहुरूपी अनेक वर्षांपासून करत आलेले आहे... जुन्या काळात करमणुकीची खूप कमी साधनं होती त्याकाळात घरोघर जाऊन आपल्या खास शैलीत कॉमेडी करून सर्वांना पोट धरून हसायला लावणारा कलाकार म्हणजे बहुरूपी... करमणूक करून झाली की लोक हक्काने त्यांना दानधर्म करतात, स्वखुशीने पैसे देतात... वर्षातून एकदा हमखास बहुरूपी आपल्या दारावर नक्की येत असतात... आणि ही परंपरा अशीच चालत राहिली पाहिजे.. धन्यवाद
/ vikasdarekar
• जीवधन किल्ला: Jivdhan Fort Trek | Jivdhan ...
• Pune Nagar Road Maruti Temple Karandi (मार...
/ vikasdarekar
• Shet Shivar | शेत शिवार | मोर | peacock | ...
• NaneGhat | नाणेघाट | Naneghat Trekking | N...
• Madhe ghat(मढे घाट) | Bhor Velhe Trekking ...
Shet Shivar | शेत शिवार | मोर | peacock | Mango Tree plantation | आंबा लावगड | Village | गाव |
Krushnakamal (कृष्णकमळ ) कृष्णकमल,कोबी, फ्लावर, गावरान कोंबड्या, मांजर(CAT)
आढूळसा
पेरू, चिक्कू, हळद, चिंच, पपई, सिताफळ, चाफा, प्राजक्त,पारिजातक, जांभूळ, केळी,लिंब, ऊसाची शेती, झेंडूची फुलं, मोर,लांढोर,कुत्रा, dogs, Lake, River,Mansoon,
Pune Nagar Road
Shikrapur Chakan Mumbai Road
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: