Eknath Shinde यांचा Manoj Jarange Patil यांना छुपा पाठींबा? पडद्यामागे नेमकं काय घडतयं?
Автор: Gheun Taak
Загружено: 2025-08-30
Просмотров: 1164
#ManojJarangePatil #Mumbai #MarathaReservation #MarathaMorcha #AzadMaidan #MarathaInMumbai #marathareservation #ajitpawar #MumbaiProtest #ManojJarangePatil #MumbaiLocal #bajrangsonawane #manojjarangepatil #politics #devendrafadnavis #eknathshinde #mahayuti #sanjayraut #uddhavthackrey #bjp #shivsena #ncp #congress maharashtra #maharashtrapolitics #politics #manojjarangepatil #shorts #keshavupadhyaya #manojjarangepatil #chalomumbai #shorts #manojjarangepati #kailaspatil #shorts #marathaandolan #chalomumbai #obcarakshan #maharashtrapolitics #rajthackrey #mns #marathaarakshan #maharashtratrend #keshavupadhyaya #trending #viral #manojjarangepatil #devendrafadnavis #shorts #azadmaidan #csmtstation #marathaandolan #chalomumbai #maharashtrapolitics #marathaarakshan #maharashtra #foryou #instadaily #viralvideo #savethispost #likesharecomment #doubletapifyourelate #shareifyouagree #viralreels #maharashtranews #Marathakrantimorcha #prakashsolanki # #shorts #marathaandolan #chalomumbai #vijaysinghpandit #sandeepkshirsagar #omnibalkar #sanjayjadhav #sadawarte #StateGovernment #obcreservation #laxmanhake #manojjarangepatilnews #Manoj_dada_Jarange_Patil #CSMT #CMDevendraFadnavis #mumbaivisit #gheuntaakk #ytchannel #longvideos #politicalvideo #politicalinformation
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मुंबईत पुन्हा एकदा आंदोलनाचा भडका उडाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली असून, आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी झाले असताना त्यांनी मराठा आंदोलनावर एक सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ज्याची राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर थेट काही बोलण्याऐवजी एक सूचक आणि अर्थपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे, आणि महत्वाच म्हणजे त्यात एकनाथ शिंदे यांचं नाव आलय. त्यामुळे आता नेमक राजकारण करतय कोण? असा प्रश्न ही आता निर्माण झालाय. यावर सविस्तर बोलूयात त्यामुळ व्हाडीओ शेवटपर्यंत पाहा पण त्या आधी चॅनेलवर नवे असाल तर आधी चॅनेल ला सब्स्क्राइब करा. व्हिडिओला लाइक आणि शेअर करायला विसरु नका. नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पहात आहात घेऊन टाक
--------------------------
YouTube Link: / @gheuntaakk
Instagram Link: / gheuntaakk
Twitter Link: https://x.com/gheuntaakk
Manoj Jarange प्यादा खरे चेहरे पडद्यामागेच | Devendra Fadnavis यांनी मराठा समाजासाठी काय केलं? : • Manoj Jarange प्यादा खरे चेहरे पडद्यामागेच...
‘घेऊन टाक’ हा तुमचा विश्लेषणात्मक बातम्या देणारा buddy आहे. टीव्ही चॅनलच्या एकतर्फी बातम्या ऐकून कंटाळा आलाय ? वर्तमानपत्रेही बोरींग होत चाललीयेत ? ‘घेऊन टाक’ तुमच्यासाठी घेऊन येतंय रंजक, माहितीपूर्ण, विश्लेषणात्मक पैलू घेऊन! इथे तुम्हाला मिळतील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, रोजगार, उद्योग, गुन्हेगारी या संदर्भातील विश्लेषणात्मक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालंय ‘घेऊन टाक’ हे नवं कोरं चॅनल. या चॅनलवर तुम्हाला मिळतील संधनावर आधारित रंजक पैलू. युवा पत्रकारांच्या नजरेतून विविध विषयांवरचं वार्तांकन, विश्लेषण तुम्हाला नक्की आवडेल. यात आम्ही तुम्हाल देऊ दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या बातम्या. अगदी तुम्हाला माहिती असावेत असे ट्रेंडिंग असलेल्या आंतरराष्ट्रीय विषयांवरही माहिती तुम्हाला मिळेल.
'Gheun Taak' is your go-to analytical news buddy! Tired of one-sided news on TV channels? Feeling bored with newspapers? 'Gheun Taak' brings you engaging and insightful analysis across a wide range of topics. Whether it's politics, social issues, economics, education, employment, industry, or crime, this new channel offers fresh, in-depth perspectives. With reports and analyses from a youthful journalistic viewpoint, you'll find intriguing coverage on current issues. From local news to global trends, we've got you covered with interesting angles and comprehensive reporting
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: