अमरावती युनिव्हर्सिटी टॉपर😳🏆 कॉलेजने केला सत्कार🥉
Автор: Moments With Harshali
Загружено: 2025-01-13
Просмотров: 256
अमरावती युनिव्हर्सिटी टॉपर😳🏆 कॉलेजने केला सत्कार🥉 #myspeech✊🏼 #B.Lib.ISc #HarshaliKhandagale❤️
नमस्कार🙏🏽
मी , हर्षा बाबुराव खंडागळे ; सांगायला अत्यंत आनंद🥰 होत आहे की मी बि.लीब ( Bachlor Of Library and Information Science ) उन्हाळी २०२४ या परीक्षेमध्ये✍🏽 अमरावती युनिव्हर्सिटीमधून☺️ तिसरी मिरीट आली🥉 आहे.
माझ्या या यशाचे कौतुक करण्यासाठी 💐 आज माझ्या👉 '"सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय , खामगांव" मध्ये बोलविण्यात आले होते. कार्यक्रम कसा झाला हे आपल्याला व्हिडियो बघुन समजेलच🤝
व्हिडियो संपुर्ण बघा🙏🏽 आवडल्यास Like👍🏼 Share✅ करा आणि Comment🤝 करायला विसरु नका🙏🏽
*चॅनल आठवणीने Subscribe करा*🙏🏽
❣️❣️
*- हर्षाली खंडागळे*( B.Lib.ISc)🙏🏽
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: