#संततुकाराम
Автор: Pandurang Bajaj Sir Latur
Загружено: 2019-11-05
Просмотров: 141847
#ओंकारमहिलाभजनमंडळ रेणुका नगर लातुर यांनी
04 नोव्हेंबर 2019 सोमवार रोजी भजन सेवा करताना
#कमलाबडे #ललीतागारटे
#वादक प्रा खरटमोल लक्ष्मीकांत
#विष्णुसरवदे
#संततुकारामअभंग - 402 - 494 - 2258
चाल - बहोत प्यार करते हैं - तुमको सनम
हेची थोर भक्ती - आवडते देवा 2
संकल्पावी माया संसाराची - - - - - 1
1) ठेविले अंनते तैसेची रहावे
चित्ती असु द्यावे समाधान - - - - - - - 2
2) वाहिल्या उद्गेग दुःखाची केवळ
भोगणे ते फळ संचिताचे -- 3
4) तुका म्हणे घालु तयावरी भार
वाहु हा संसार देवापाशी - - - - - - - - - 4
#श्रीबालाजीप्रभात फेरी लातूर 9421604837
#बजाजसर9421604837लातुर युट्यूब चॅनेल
#Bajajsir9421604837
#पांडुरंगबजाजसर #pandurangbajajsir
#Youtu.be chanel #युटयुब चॅनल लातुर
#विठ्ठलभजन., अभंग गवळणी व भारुड ऐकताना आंनद वाटावा म्हणून # सोप्या भाषेत #सोप्याचाली त्यांच बरोबर सर्व भजन लिहिलेले असतात त्या मुळे प्रत्येकाला गाण्यासाठी सोपे जाते. नवीन गायिकांना व गायकांना तसेच नवीन ग्रामीण भागातील #भजनीमंडळ यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आमची निस्वार्थ सेवा आहे.
आपल्या युट्यूब चॅनेल वर गायलेल्या बर्याच गायिकांनी
आपले स्वतःचे #युटयुब चॅनल सुरू केली आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: