नानीचो वाडो Agro Tourism 🌴 तळ कोकणातील युवकाने सुरू केले कृषी पर्यटन|मराठी पाऊल पडते पुढे
Автор: Gharche Jevan-bhushan the explorer
Загружено: 2025-01-15
Просмотров: 44770
नानीचो वाडो Agro Tourism 🌴 तळ कोकणातील युवकाने सुरू केले कृषी पर्यटन|मराठी पाऊल पडते पुढे
मातीच्या घरात राहून कोंकणी नानींच्या होताच चुलीवरच अस्सल कोंकणी जेवण जेवायला मिळालं तर ???? आहे ना भन्नाट कल्पना !!
चाल तर मी आज तुम्हाला घेऊन जातो एका अशा आजी आणि नातवा जवळ जे जपतायत कोंकणातल्या मातीच्या घरातला वारसा जिथे अनुभवायला मिळेल सध्या सोप्या आणि सुंदर पद्धतीचं सुशेगात जीवन
आपल्या धावपळी च्या जीवनातून प्रत्येकाने आपल्या खऱ्या जीवनाचं सुख शोधणाऱ्यांसाठी हिच ती खरी संधी
काई आहे या आजीच्या फिट अँड fine जीवन मगच गणित ?
कदाचित तुम्हाला वाटेल कि हि मानस काळाच्या खूप मागे आहेत पण हेच खर कारण जे निसर्गाच्या ऋतू प्रमाणे काळाच्या ओघात निसर्गपूरक जीवन जागून स्वतःच्या या सध्या जीवनाला सुशेगात पद्धतीने जगतायत
मग कधी भेट देताय या आजी आणि नातवाच्या या सुंदर मातीच्या homestay ला ????
To Visit Nanicho Wado Contacts are given:-
for whatsp : 9867422761
for call :9420266198
insta id : nanicho_wado_agro_tourism
नानीचो वाडो Agro Tourism 🌴 तळ कोकणातील युवकाने सुरू केले कृषी पर्यटन|मराठी पाऊल पडते पुढे
Nanicho Wado Agro Tourism
Nanicho Wado Agro Tourism full video 2025
Nanicho Wado full information video
Village life videos 2025
Bhushan the explorer vlog videos 2025
Kudal Pangrad Village Nanicho Wado agro tourism 2025
नानीचो वाडो Agro Tourism 🌴 तळ कोकणातील युवकाने सुरू केले कृषी पर्यटन|मराठी पाऊल पडते पुढे
#nanicho#wado#agro#tourism#2025
#nanichowado#agro#tourism#fullvideo
#bhushan#the#explorer#fullvideos#2025
#kudal#pangrad#village#nanichowado
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: