🚨 उद्या 11 ऑगस्ट 2025 | शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 921 कोटी!😱 | PMFBY Crop Insurance Payout🤑
Автор: महाराष्ट्र शेतकरी मित्र
Загружено: 2025-08-10
Просмотров: 7688
शेतकरी मित्रांनो तुमच्या साठी मोठी खुशखबर!
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेले दावे अखेर निकाली काढण्यात आले आहेत.
📅 तारीख: 11 ऑगस्ट 2025
💰 एकूण रक्कम: ₹921 कोटी रुपये
खरीप हंगाम – ₹800 कोटी
रब्बी हंगाम – ₹121 कोटी
सर्व पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
This is under the Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PmFBY) for Kharif & Rabi crop insurance claims.
📍 मुख्य मुद्दे:
मागील वर्षाचे रखडलेले दावे पूर्ण
Direct bank transfer to farmers' accounts
Launch by PM Narendra Modi
👉 ही बातमी आपल्या गावात आणि शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.
#पीकविमा #PMFBY #CropInsurance #ShatkariNews #Kharif #Rabi #Maharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: