हणजुणे - शिवोलीत भाजपाच मजबुत; दिलायला लोबो विजयावर ठाम
Автор: Goa Entertainment
Загружено: 2025-12-06
Просмотров: 4
देवी भूमिकेचे आशीर्वाद घेत प्रचाराला शुभारंभ
हणजुणे - शिवोलीत येथील जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपाचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास स्थानिक आमदार दिलायला लोबो यांनी व्यक्त केला. हणजुणे उमेदवार नारायण मांद्रेकर आणि शिवोलीचे महेश गोवेकर यांनी समर्थकांसह देवी भूमिकेचे आशीर्वाद घेत अधिकृत प्रचाराला सुरुवात केली.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: