Real Struggle 😅| Kombadi Vade | Behind the Scene | साध्या सोप्प्या Recipes
Автор: साध्या सोप्या Recipes
Загружено: 2025-05-02
Просмотров: 1275
आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलोय Kombadi Vade बनवतानाचा Behind the Scenes! साध्या आणि सोप्प्या पद्धतीने बनवलेली रेसिपी, पण त्यामागचा गोंधळ, मजा आणि struggle इथे तुम्हाला पाहायला मिळेल.
जर तुम्हाला अशाच धमाल आणि authentic recipes आवडत असतील, तर नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाइक करायला विसरू नका!
Video Highlights:
• Kombadi Vade बनवण्याची खरी मजा
• Kitchen मधल्या funny moments
• Simplified recipe tips
झटपट सोप्या पद्धतीने टम्म फुगलेले कोंबडी वडे व चिकन | Kombadi Vade Recipe in Marathi 👇👇👇👇
• झटपट सोप्या पद्धतीने टम्म फुगलेले कोंबडी व...
#BTS #KombadiVade #SimpleRecipes #MarathiRecipe #FoodFun
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: