औरंगाबाद शहराच्या अगदी मध्यवर्ती स्थानी📍, शहानूरवाडी येथे ३ व २ बीएचके अल्ट्रा मॉडर्न फ्लॅट्स...
Автор: Nabhraj Group
Загружено: 2021-12-30
Просмотров: 229
औरंगाबाद शहराच्या अगदी मध्यवर्ती स्थानी📍, शहानूरवाडी येथे ३ व २ बीएचके अल्ट्रा मॉडर्न फ्लॅट्स...
घेऊन आले आहे २५ वर्षांहून अधिक काळापासून बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वाधिक विश्वसनीय व अग्रेसर `नभराज ग्रुप`.
इथे मिळते प्राईम लोकेशन, स्पेस, कनेक्टिव्हिटी, अत्याधुनिक सोयीसुविधा.
कुटुंबातील प्रत्येकाच्या दृष्टीने सोयीस्कर असलेल्या या प्रकल्पाचे लोकेशन कूल आणि कम्फर्टेबलही आहे. डी-मार्ट, रिलायन्ससारखे शॉपिंग मॉल्स, पोद्दार स्कूल, जैन इंटरनॅशनल, गुरुकुल, रॉयल ओक्स यासारख्या स्कूलसह टॉप कॉलेजेस🎓 जवळच. त्यामुळे मुला-मुलींच्या सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय. घरातील ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वांच्या मॉर्निंग वॉकसह एक्सरसाईजसाठी विभागीय क्रीडा संकुल अगदी जवळ.
आरोग्याच्या सोयीसाठी हेडगेवार, युनायटेड सिग्मा, रोपळेकर यासारखी नामांकित हॉस्पिटल्स🏥 लागूनच.
‘त्रिलोक हाईट्स’
मॉडर्न आणि प्रशस्त ३ व २ बीएचके फ्लॅट्स
२ बीएचके ₹५२ लाखांपासून पुढे
३ बीएचके ₹६९ लाखांपासून पुढे
✨प्रकल्पाची वैशिष्ट्ये
🔸गार्डन
🔸जॉगिंग ट्रॅक
🔸मुलांसाठी खेळण्याची जागा
🔸मेकॅनिकल स्टँक पार्किंग
🔸आर्टिफिशल टर्फ कोर्ट
🔸प्रत्येक इमारतीसाठी दोन लिफ्ट
🔸सोसायटी ऑफिस
🔸ओपन जीम
🔸प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही
🔸गार्डनजवळ बैठक व्यवस्था
🔸सुरक्षा रक्षक केबिन
🔸प्रकल्पामध्ये काँक्रीटचे रस्ते
▪️डी मार्ट शॉपिंग मॉल - १ मिनिट
▪️सिग्मा हॉस्पिटल - १ मिनिट
▪️पोद्दार इंटरनॅशनल स्कूल - १ मिनिट
▪️रिलायन्स मल्टीप्लेक्स कॉम्प्लेक्स - ५ मिनिट
▪️रेल्वे स्टेशन - ८ मिनिट
▪️एअर पोर्ट - १५ मिनिट
प्रशस्त व आरामदायी असलेला ‘त्रिलोक हाईट्स’ तुमच्यासाठी ठरेल एक सर्वोत्तम चॉईस!
एकदा अवश्य भेट देऊन खात्री करा !
📍साईट सर्व्हे क्र. २७, गादिया विहार रोड, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलसमोर, शहानूरवाडी, औरंगाबाद,
📞93-7070-4546
#NabhrajGroup #NabhrajTrilok #FlatsInAurangabad #RealEstateAurangabad #Aurangabad
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: