छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल २०२३। विविध प्रकारच्या आर्टने वेधले लक्ष । Dadar
Автор: Awesome Shraddha
Загружено: 2023-02-13
Просмотров: 166
छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल २०२३। विविध प्रकारच्या आर्टने वेधले लक्ष । Dadar #maharaj#shivajipark#shivajimaharaj#artfestival#shivajiparkartfestival2023#chatrapatishivajimaharajparkartfestival2023#trending#viral#explore#shivaji_maharaj#shivajimaharajart
#awesomeshraddha#shraddhaparab#thingstodoinmumbai#vlog
The progressive thought of connecting Mumbaikars through a mega event to celebrate Shivaji Park’s rich art and cultural heritage inspired to organise an art festival. Chhatrapati Shivaji Maharaj Park Art Festival, initiated by Shri.
महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक चळवळीत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कचं स्थान मोलाचं आहे. त्याच शिवाजी पार्कचा कलेच्या माध्यमातून गौरव करण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. या कला महोत्सवात शिवरायांचं आठवावं रूप या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगभरातील दुर्मिळ चित्रांच्या प्रतिकृती मुंबईकरांना पाहता येणार आहेत.
शिवाजी पार्क हे मैदान मुंबईच्या दादर (पश्चिम) या भागामधे आहे. हे मैदान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लोकप्रिय स्थळ आहे. हल्ली या मैदानाला शिवसेनावाले शिवतीर्थ म्हणतात.
जवळची ठिकाणे -
सावरकर स्मारक
उद्यान गणेश मंदिर
शिवाजी पार्क जिमखाना
माहीम स्पोर्ट्स क्लब
समर्थ व्यायाम मंदिर
बालमोहन विद्यामंदिर
शिवाजी पार्कचा कट्टा तरुण मंडळींसाठी तारुण्यसुलभ गप्पांची जागा, तर वयस्कर मंडळींसाठी सकाळ-संध्याकाळच्या फेरफटक्यानंतर विश्रांतीचा थांबा आहे.
विडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा.
***********************************************
Hi,
I am Shraddha Parab. I like to explore and learn new things. I love traveling and nature makes my soul happy. I love to capture beautiful scenic views and candid moments.
I would love to share my experiences with you all :)
Thank you.
*************************************************************
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: