Gajanan Maharaj Prarthana Stotra - Shreyas Naik
Автор: Shreyas Naik Music
Загружено: 2022-01-20
Просмотров: 72022
गजानन महाराज प्रर्थना स्तोत्र....हे स्तोत्र म्हणजे गजानन महाराजांच्या २१ अध्यायान्च्या पोथीचा सारान्श...ह्या स्तोत्राचा पाठ केल्यास किव्हा ते रोज ऐकल्यास एक सकारात्मक ऊर्जा अवति भवती उत्पन्न होते आणि रोजच्या काळजी, चिंतेपासुन मुक्तता मिळते...त्यासाठीच म्हणून मी माझ्या आवजात या स्तोत्राचा पाठ करण्याचा हा प्रयत्न केला आहे...हे रोज ऐकावे जेणेकरून रोज एक साकारात्मकता येईल...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: