प्रत्येकाने पहावा असा चित्रपट: एप्रिल मे ९९ 💯
Автор: Rujuta Deshmukh
Загружено: 2025-05-31
Просмотров: 6691
प्रत्येकाने पहावा असा चित्रपट: एप्रिल मे ९९ 💯
कौतुक करण्यासारखी आणखी अनेक माणसं आहेत, सगळ्यांची नावं व्हिडिओमध्ये घेतली नाहीत पण इथे नोंद करत आहे.
अत्यंत सुंदर दिसणारा चित्रपट
छायांकन :अपूर्वा शाळीग्राम
हसवणारे खिळवून ठेवणारे संवाद:
रोहन मापुस्कर आणि कुणाल पवार
Screenplay: रोहन मापुस्कर, कुणाल पवार, बिमल ओबेरॉय
त्या काळातली सुरेख वेशभूषा : सचिन लवलेकर
चपखल संकलन: निनाद खानोलकर
सुरेल गाणी: रोहन रोहन
Perfect BGM : Jerry Vincent
सुंदर काम Colourist: समीर पंडित
उत्तम नृत्य दिग्दर्शन : Stanley Dcosta
कलाकार: साजिरी जोशी, आर्यन मेंघजी, श्रेयस थोरात, मंथन काणेकर, राजश्री पोतदार,गौरी किरण, रविराज कांदे, सौमित्र पोटे, शुभांगी भुजबळ, आनंदा कारेकर, माधुरी भारती
#aprilmay99
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: