Ajit Pawar vs Woman Officer : अजित पवार vs महिला पोलीस अधिकारी | थेट चकमक कॅमेऱ्यात कैद
Автор: HP Live News
Загружено: 2025-09-04
Просмотров: 11301
Ajit Pawar vs Woman Police Officer | Heated Exchange on Camera
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे अवैध गौण खनिज उत्खननावरील कारवाईदरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि डीवायएसपी अंजना कृष्णा आमनेसामने आले.
डीवायएसपी अंजना कृष्णा यांनी अवैध खनिज उत्खननावर धडक कारवाई केली. मात्र कारवाई थांबवण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री पवार यांना फोन जोडण्यात आला.
👉 पवार यांनी कारवाई थांबवण्याचा आदेश दिला, पण महिला अधिकारी ठाम राहिल्या.
या संवादात दोघांमध्ये तुफान शाब्दिक चकमक झाली. संपूर्ण संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेवरून मोठी चर्चा सुरू आहे.
Subscribe YouTube channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or [email protected]
Social Media Handles:
Facebook : https://www.facebook.com/groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : https://twitter.com/home
Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...
Ajit Pawar vs Woman Officer : अजित पवार vs महिला पोलीस अधिकारी | थेट चकमक कॅमेऱ्यात कैद
#AjitPawar #MaharashtraNews #BreakingNews #ViralVideo #PoliceOfficer #DYSP #Politics
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: