Crispy Potato Paneer Starter Recipe
Автор: Tadka Mix
Загружено: 2025-12-30
Просмотров: 49
बटाटे: २ मध्यम (उकडून स्मॅश केलेले)
पनीर: १००-१५० ग्रॅम (किसलेले किंवा बारीक मॅश केलेले)
हिरवी मिरची: २-३ बारीक चिरलेली
आलं-लसूण पेस्ट: १ छोटा चमचा
कोथिंबीर: बारीक चिरलेली
कॉर्नफ्लॉवर: ३-४ मोठे चमचे (बाइंडिंगसाठी)
चिली फ्लेक्स: १ चमचा (किंवा लाल तिखट)
काळी मिरी पूड: अर्धा चमचा
मीठ: चवीनुसार
तेल: तळण्यासाठी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: