निळवंडे कालव्याच्या आवर्तनातून कोपरगाव मतदारसंघातील गावांतील पाझर तलाव, बंधारे भरून घेतले
Автор: Ashutosh Kale
Загружено: 2023-12-15
Просмотров: 128
मा. आमदार आशुतोषदादा काळे यांनी शिवार हिरवंगार व्हावं यासाठी सातत्याने पाठपुरावा करत निळवंडे कालव्याच्या आवर्तनातून कोपरगाव मतदारसंघातील रांजणगाव देशमुख, अंजनापूर, बहादरपूर, डांगेवाडी, मनेगाव, सोयेगाव व वेस या गावांतील पाझर तलाव, बंधारे भरून घेतले.
#nilwande #water #AshutoshKale #kopergaon
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: