४ महिने टिकणारे डाळ तांदूळ ढोकळा प्रिमिक्स | न चुकता जाळीदार ढोकळा १५मी
Автор: Recipe House Marathi
Загружено: 2025-05-27
Просмотров: 2084
#ढोकळाप्रिमिक्स #ढोकळा #dhokala #Primix
ढोकळा प्रिमिक्स =
साहित्य_
तांदूळ _750 ग्रॅम
चणाडाळ _5oo ग्रॅम
उडीद डाळ_125ग्रॅम
साखर _200 ग्रॅम
मीठ _50 ग्रॅम
सोडा _50 ग्रॅम
सायट्रिक ऍसिड (लिंबू सत्व)_50ग्रॅम
ढोकळा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
एक वाटी तयार ढोकळा प्रेमिक्स
पाव चमचा हळद पावडर
दोन चमचे तेल
एक वाटी पाणी
फोडणीसाठी लागणारे साहित्य_
तेल
राई
तीळ
कढीपत्ता
हिरवी मिरची
पाणी
साखर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: