शेततळे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकार काय प्रयत्न करणार? असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला.
Автор: Balasaheb Thorat
Загружено: 2023-12-14
Просмотров: 124
#balasahebthorat
शेततळे ही अत्यंत चांगली योजना आहे. दुष्काळी भागामध्ये चांगली शेती निर्माण करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या जिवनात संपन्नता आणण्यासाठी शेततळ्यांचा कार्यक्रम खुप चांगला होऊ शकतो. मात्र आपले आकडे पाहिलेतर ही योजना सफशेल फेल ठरत आहे. मागेल त्याला शेततळे म्हटले, पण वस्तुस्थितीमध्ये चित्र दिसत नाही. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकार काय प्रयत्न करणार? असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला.
#WinterSession2023
#हिवाळी_अधिवेशन
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: