River Touch 20 Guntha Plot Full Development Complete | Additional Feature added for Diwali Festival
Автор: Konkan Property Expo
Загружено: 2025-10-22
Просмотров: 5705
"वृंदावन" जिथे प्रत्येक श्वास निसर्गाचा आहे 🌿 नदीकिनारी वाडी वस्तीत सुंदर शेती प्लॉट विक्रीसाठी! 🌿
📍 गाव: विग्रवली, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
🛣️ देवरुख पासून फक्त 8 किमी अंतरावर
💰फक्त ₹25 लाखांत मिळवा निसर्गाच्या सान्निध्यात 20 गुंठ्यांचा बहुपयोगी प्लॉट!
✨ प्लॉटची वैशिष्ट्ये:
✅ नदीला लागून असलेला सुंदर प्लॉट
✅ पूर्ण सोलर कंपाउंड फेन्सिंग
✅ वाडी वस्तीत – आजूबाजूला घरे, वस्ती आणि सुरक्षित परिसर
✅ आधीच लावलेली मोठी काजू, आंबा व फणस झाडे
✅ 30 नारळ व 90 सुपारी झाडांची अतिरिक्त लागवड करून देणार
✅ 4 ते 5 गुंठे भात शेतीची जागा समाविष्ट
✅ 1000 अननस, 100 पपई, 2 चिकू, 2 पेरू फळझाडे व विविध फुलझाडांची लागवड करून दिली जाईल
✅ बोरवेल मारून पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाईल
🏡 हा प्लॉट फार्महाऊस, निसर्ग पर्यटन, सेंद्रिय शेती किंवा निवासासाठी अत्यंत योग्य पर्याय आहे.
📞 अधिक माहितीसाठी किंवा पाहणीसाठी संपर्क करा:
गणेश दत्ताराम खामकर 📲 8806668899 / 9423368899
@KonkanPropertyExpo
#VrundavanPlot
#RiverTouchPlot
#FarmhousePlotKonkan
#DevrukhProperty
#SangameshwarProperty
#RatnagiriProperty
#KonkanFarmhouse
#AgricultureLandForSale
#KonkanPropertyExpo
#KonkanRealEstate
#KonkanTourism
#OrganicFarmKonkan
#NatureLoversKonkan
#RiverSideProperty
#WadiVastiPlot
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: