खुप सुंदर आवाज नक्की ऐका -ज्ञानियांचा राजा गुरु महारावम्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐस॥धृ॥ Hari Kirtan Seva
Автор: Hari Kirtan Seva
Загружено: 2025-11-19
Просмотров: 830
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव
म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ॥धृ॥
मज पामरासी काय थोरपण
पायीची वहाण पायी बरी ॥॥
ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे
इतर तुळणे काय पुढे ॥२॥
तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली
म्हणोनी ठेविली पायी डोई ॥३॥
—
#harikirtanseva
#हरीकीर्तनसेवा
#kirtan
#bhajan
#mauli
#hedutane
#aananta
#marathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: