रामकृष्ण हरी वृद्धाश्रम पंढरपूर / मुले बेकार निघाली/माझं सगळं पोरांन वाटोळं केलं पोरीच्या नादान
Автор: Jayshri Kulkarni
Загружено: 2025-10-15
Просмотров: 6841
राम कृष्ण हरी वृद्धाश्रमातील वृद्धांच्या कथा आणि व्यथा अनेक वृद्धांनी आपल्या विविध कथा सांगितल्या
राम कृष्ण हरी वृद्धाश्रम पंढरपूर
इथे फक्त दोन हजार रुपये भरून आपल्याला प्रवेश मिळतो
गजानन महाराज भक्त निवास शेगाव यांचा वरदहस्त असल्यामुळे इथे सर्व सुख सोयी आणि सुविधा उपलब्ध आहेत तसेच पंढरपुरातील 14 डॉक्टर इथे सेवा करत असतात त्याच्यामुळे कोणतीही कमतरता नाही आपणाला कुणाला जर का इथे प्रवेश घ्यायचा असेल तर
संपर्कासाठी फोन नंबर
राम कृष्ण हरी वृद्धाश्रम पंढरपूर
90 05 38 47 62
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा संपर्क सबस्क्राईब करा
काही मदत हवी असल्यास मदतीसाठी फोन नंबर
जयश्री कुलकर्णी पंढरपूर
95 27 29 37 96
#पंढरपूरलाईव्ह #पंढरपूरदर्शन #वृद्धाश्रम#मातोश्री वृद्धाश्रम राम कृष्ण हरी वृद्धाश्रम पंढरपूर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: