पाकातले रवा लाडू | असा बनवलेला पाक कधीच चुकणार नाही | खुसखुशीत आणि मऊसूत रव्याचे लाडू । Rava ladu
Автор: Snehal Sarang Kitchen मराठी
Загружено: 2022-10-17
Просмотров: 5572
अर्धा किलो रव्याचे लाडूचे अचूक प्रमाण. पाकातले लाडू म्हटल्यावर बऱ्याचदा पाक असतो त्याच्यामुळे आपले लाडू बिघडू शकतात हा व्हिडिओ हा व्हिडिओ पाहिल्यावर पाक अजिबात चुकणार नाही. इथे पाक बनवताना तुपाचा वापर केलेला आहे. तुपाचा योग्य कधी आणि कसा वापर करावा म्हणजे पाक अगदी व्यवस्थित राहील यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा.
#RavaLadu
#RavaLaddu
#DiwaliFaral
#PakataleRavaLadu
#SnehalSarangKitchen
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: