Labad Landga Dhong लबाड लांडग ढोंग करतंय | Makdacha Davakhana | Jollytoons Famous Marathi Songs
Автор: Jolly Toons Nursery Rhymes & Kids Songs
Загружено: 2025-10-07
Просмотров: 344346
Labad Landga Dhong Kartay - Marathi Rhymes For Children | Marathi Balgeet & Badbad Geete
Here we bring you Superhit Marathi Balgeet (Rhymes For Children) & Badbad Geete 2026' Labad Landga Dhong Kartay'. Play this latest Marathi Kids Song and enjoy.
Labad Landga Dhong Kartay Lyrics
असच व्हतं एक जंगाल
जंगाल हम्म
हम्म
त्या जंगलात झालं मंगाल मंगाल हम्म
मंगाल
हम्म
वाघ आलं
सिंव्ह आलं
हत्ती आलं
घोडं आलंवाघ आलं सिंव्ह
आलं हत्ती आलं
घोडं आलं
उट आलं
माकड आलं
खोकड आलं
बोकड आलं
अबबबब
लबाड लांडग ढाँग करतय
लबाड लांडग ढाँग करतय
लगीन करायच सॉंग करतय
लगीन करायच सॉंग करतय
ढाँग करतय
लबाड लांडग ढाँग करतय
लांडगा नवरा नी शेळी नवरी
डोईवर बाशिंग चढणा
डोईवर बाशिंग चढणा
आणि नवरीला लुगडं पुरना
ये हे हे
ये हे हे
ये हे हे
ये हे हे
सासूचा शालू
सासऱ्याचा पटका
सासूचा शालू
सासऱ्याचा पटका
ठिगाळ जोडून लांब करतंय
ढाँग करतय
लबाड लांडग ढाँग करतय
तांदूळ वाटतोय ससा
करवली हरनी म्हणती बसा जी
हरनी म्हणती बसा नी
ढोबळ अस्वाल म्हणतंय हसा जी
ये हे हे
ये हे हे
ये हे हे
ये हे हे
वाघाचा ताशा
सिंव्हाचं ढोलकं
वाघाचा ताशा
सिंव्हाचं ढोलकं
पिपाणी संग ढाम करतंय
कस ढाँग करतय
लबाड लांडग ढाँग करतय
घटका भरली तिथं तरी बी
भटजी मिळना कुठं हो
भटजी मिळना कुठं
आगावू गाढवं ताड्कन उठ हो
टिपत गातं मंतार म्हणतं
टिपत गातं मंतार म्हणतं
भोकाडं पसरून व्हॉव करतंय
ढाँग करतय
लबाड लांडग ढाँग करतय
मांडाव झाला वसाड सारा
पळत सुटलं व्हराड
हा हा हा
पळत सुटलं व्हराड
लांडगा शेळीचा करतोय फराळ
माणूस काय
बोला बोला
अन् गाढाव काय
माणूस काय
अन् गाढाव काय
जाईल तकडं भोंग करतय
कस ढाँग करतय
लबाड लांडग ढाँग करतय
लबाड लांडग ढाँग करतय
लबाड लांडग ढाँग करतय
लबाड लांडग ढाँग करतय
#kidsmarathi #kidsmarathi #kids #balgeet #kids
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: