राज्यस्तरीय उत्कर्ष स्पर्धेत अमरावती विद्यापीठाच्या रासेयो चमुची उत्कृष्ट कामगिरी
Автор: Sant Gadge Baba Amravati University
Загружено: 2026-01-14
Просмотров: 25
कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचेहस्ते विद्याथ्र्यांचा सत्कार
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्षव्दारा राज्यस्तरीय उत्कर्ष - सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवामध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या चमूने उत्कृष्ट कामगिरी करीत संकल्पना नृत्य, समुहगान व उत्कृष्ट कार्य भित्तीचित्र अहवाल या कलाप्रकारामध्ये तीन पारितोषिके प्राप्त केली आहेत. विद्यापीठाच्या चमूने केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सर्व चमू व व्यवस्थापकांचा सत्कार केला.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: