तिरुपती बालाजी | Tirupati balaji temple darshan | Tirupati balaji tour guide vlog | tirumla tirupati
Автор: PREM CHOUGULE
Загружено: 2025-06-23
Просмотров: 4732
तिरुपती वेंकटेश्वर मंदिर तिरुपती मध्ये स्थित एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे. तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात आहे. दरवर्षी लाखो अभ्यागत येथे येतात. सण उत्सवाला येथे भाविकांच्या रांगा लागतात.
समुद्रसपाटीपासून ३२०० फूट उंचीवर तिरुमाला टेकड्यांवर बांधलेले श्री वेंकटेश्वर मंदिर इथले सर्वात मोठे आकर्षण आहे. अनेक शतकांपूर्वी बांधलेले हे मंदिर दक्षिण भारतीय वास्तुकला आणि कलाकुसरचे एक अद्भुत उदाहरण आहे. संगम साहित्यात तिरुपतींना त्रिवेगादम म्हणून संबोधले जाते. तिरुपतीच्या इतिहासाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. बालाजीची मूर्ती दगडी आहे. या मंदिराचा गाभारा अतिशय थंड आहे. मात्र, या मूर्तीला घाम येतो. घामाचे थेंब स्पष्टपण दिसतात. तसेच पाठही घामाचे थपथपलेली असते, असे सांगितले जाते.
Instagram Id :-
@kamach._bg👇🏻👇🏻👇🏻
https://www.instagram.com/kamach._bg?...
#tirupati #tirupatibalaji #tirupatibalajidarshan #minivlog #trending #hindutemple
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: