या वर्षाची शेवटची Ride 😱 Pawna Lake Ride with 20 Riders l Pawna Lake Camping l Pawna Lake Lonavala
Автор: Nitin Pashte
Загружено: 2025-12-19
Просмотров: 2354
Pawna Lake Ride l Pawna Lake Camping l Pawna Lake Lonavala l One Day Trip Pawna Lake
मुंबई ते पावना लेक सबस्क्राईबर राईड....
मंडळी ही या 2025 च्या सरत्या वर्षातील शेवटची राईड म्हटली तरी चालेल... या 2025 मध्ये आपण बरेच ठिकाणी राईड केल्या फिरलो छान छान नवनवीन स्थळ पाहिली तसेच मी माझी स्वप्न पूर्ण करता करता माझ्या सबस्क्राईबर मंडळींपैकी काहींची सुद्धा स्वप्न पूर्ण केली ज्याप्रमाणे आम्ही गेल्या वर्षी अलिबाग रेवदंडाला छान अशी कॅम्पिंग केली त्याचप्रमाणे या सरत्यावरची आम्ही या पावना लेकपाशी सुंदर असा कॅम्पिंग चा अनुभव घेणार आहोत.
तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मुंबईपासून लोणावळा पावना लेक या दरम्यानचा प्रवास वर्णन तसेच श्री पंचायतन मंदिर खालापूर तसेच श्री एकवीरा देवी मंदिर कार्ला यांचे दर्शन सुद्धा घेतलेल आहे.
हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सहकुटुंबासह पाहिला तर खूपच छान मजा येईल तुम्हाला बघायला आणि यापुढे सुद्धा माझा असाच प्रयत्न असेल की तुमच्यापर्यंत असेचं सुंदर सुंदर व्हिडिओज मी घेऊन येईन.
जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल आणि माझे हे प्रयत्न तुम्हाला आवडले असतील तर आपलं हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: