√कमी खर्चात कारले पिकाचे भरघोस उत्पादन. आधुनिक मंडप बांधणी. success bitter gourd farming.
Автор: Baliraja Special
Загружено: 2021-03-13
Просмотров: 83590
मा.श्री.बालाजी दत्तात्रय लोहकरे
प्रगतिशील शेतकरी
मु.पो.बेगमपूर ता.मोहोळ जि.सोलापूर
मोबाईल नंबर 9823666886
#कारले #लागवड #बिटरबाॅय
श्री #बालाजी #लोहकरे
#कारले #लागवड दिनांक 2/1/2021
कारले व्हरायटी
राशी सीड्स.. बिटर बाॅय
जमिनीचा प्रकार लाल तांबडी मिक्स. लागवडीचे अंतर 6/2.5 फुट. बेड मध्ये बेसल डोस भरताना शेणखत एनपीके, सेकंडरी ,मायक्रोन्यूट्रिएंट यांच्या समतोल खतमात्रा दिल्या. पाणी व्यवस्थापन ठिबक सिंचनाद्वारे केलेले आहे. कारले पिकाच्या मंडप बांधणी मध्ये क्रॉप सपोर्टिंग नेटचा अत्यंत सुयोग्य असा वापर केलेला आहे. नेट च्या वापरामुळे कारले रोपांना येणारे सर्व फुटवे नेट च्या साह्याने ऑटोमॅटिक नेटवर जातात. त्यामुळे वेळ आणि मजुरी वाचते. प्रत्येक फुटवा नेटवरून मंडपावर गेल्यामुळे उत्पादनात चांगलीच वाढ होते. कारले पिकाचे एकरी उन्हाळी हंगामातील उत्पादन 25 ते 30 टनांपर्यंत मिळते. सरासरी बाजार भाव 30 ते 40 रुपये प्रति किलो मिळतात. 25 टन कारले उत्पादन 30 रुपये किलो बाजार भाव याप्रमाणे साडेसात लाख रुपयांचे उत्पादन मिळते. कारले पिकासाठी एकूण खर्च साधारण दोन लाखापर्यंत येतो. खर्च वजा करता प्रति एकरी पाच लाख रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो.
विद्राव्य खत व्यवस्थापन
19 19 19 अधिक मायक्रोन्यूट्रिएंट, 13/40/13 ,12/61/00, 00/52/34,कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन यांचा गरजेनुसार वापर करावा.
कारले पिकांमध्ये मावा,थ्रिप्स, तुडतुडे,पांढरी माशी,भुरी,डाऊनी, करपा, व्हायरस.. इत्यादी किडींचा आणि रोगाचा प्रादुर्भाव होतो.
किडी आणि रोगांच्या नियंत्रणासाठी तर तीन ते चार दिवसांनी मिळून एकदा फवारणी घ्यावी. कीटकनाशकांची फवारणी शक्यतो संध्याकाळी करावी बुरशीनाशकांची फवारणी सकाळी करावी.
शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याने शेती मध्ये हार्डवर्क करता करता स्मार्ट वर्क सुद्धा करणे फार गरजेचे आहे. लोहकरे सरांनी सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावीपणे वापर करून त्यांच्या सर्व पिकांचे विक्री व्यवस्थापन फारच सुखकर पद्धतीने केले आहे.
लाखो शेतकऱ्यांचा विश्वास असलेली कर्तव्यपूर्ती अॅग्रो केम चे दर्जेदार उत्पादने.. वंडरफुल,एक्सपर्ट,फॉर्च्यूनेट,परीघ,के साईज अप,ह्युमिकिंग,बोराकॅलमॅक्स,कांदा स्पेशल सर्व प्रकारचे अमिनो बेस मायक्रोन्यूट्रिएंट,सिलीकाॅन स्टिकर मिळेल
संपर्क
श्री काळे साहेब
मो.नं.8208616871
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
#बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
यूट्यूब
/ balirajaspecial
फेसबुक
/ balirajaspecial
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/balirajaspe...
ट्विटर
https://twitter.com/DiwateRamrao?s=08
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: