Dada Rane यांची खास मुलाखत | दशावतार कला | Gappa Tappa Podcast 112 | NP Creation
Автор: NP Creation
Загружено: 2025-10-01
Просмотров: 2702
रसिकांचे अजिंक्य खलनायक रंगभूमीवरचा दादा
🎭 दशावतार: कोकणची अमूल्य परंपरा!
या भागात आपण भेटतो दादा राणे यांना – दशावतार कलाविश्वातील एक नावाजलेले खलनायक कलाकार. दशावताराची परंपरा, संघर्ष, रंगमंचामागील अनुभव आणि या कलेतल्या विशेष आठवणी त्यांनी या पॉडकास्टमध्ये शेअर केल्या आहेत.
👉 Gappa Tappa Podcast 112 मधून जाणून घ्या:
दशावतार कलेची खरी ओळख
दादा राणेंचे दशावतारातील प्रवास आणि भूमिका
खलनायकाच्या व्यक्तिरेखा उभ्या करतानाचे किस्से
Konkan लोककलेचं महत्त्व आणि आजचा बदलता काळ
📺 NP Creation चा हा खास पॉडकास्ट नक्की पाहा आणि Subscribe करा 👉 [Channel Link]
✨ Highlights:
दशावतार: रंगमंचावरील अनोखा अनुभव
दादा राणेंच्या व्यक्तिरेखा आणि खास आठवणी
Konkan लोककला – अभिमानाची परंपरा
Marathi Folk Art & Culture
#DashavtarKala #DadaRane #NPcreation #GappaTappa #MarathiPodcast #KonkanCulture #लोककला #Konkan #DashavtarNatak #MarathiCulture
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: