इटाळ -सुताक हे सगळ् थोतांड आहे । गावगाडा चैनल संताच्या शिकवणी वरची खास मुलाखत 🔥विद्रोही तुकाराम 🔥
Автор: गाव गाडा
Загружено: 2025-12-18
Просмотров: 21930
इटाळ -सुताक हे सगळ् थोतांड आहे । गावगाडा चैनल संताच्या शिकवणी वरची खास मुलाखत 🔥विद्रोही तुकाराम 🔥
गाव गाडा या यूट्यूब चैनल मध्ये तयार करण्यात आलेल्या एका वृद्ध महिलेची अभ्यासपूर्ण त्यांच्या जमान्यातील अर्थातच जुन्या काळातील
लोकजीवन चालीरीती परंपरा कष्ट करण्याची जिद्द संस्कार संताची शिकवण इत्यादी गोष्टीची खास चर्चा या मुलाखतीमध्ये सादर करण्यात आली आहे
तसेच आजच्या काळातील व जुन्या कालखंडातील सर्व क्षेत्रांमध्ये झालेल्या बदलावरअधोरेखित अशी मुलाखत आहे तसेच या मुलाखतीमध्ये संत तुकाराम महाराज व संत जनाबाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकलेला आहे .
हा व्हिडिओ आपल्यालाआपली प्राचीन संस्कृतीप्राचीन मानवी मूल्ये व संतांनी सांगितलेल्या शिकवणी यांची आठवण करून देतो
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चैनल वर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: