दिवाळी फराळ Diwali 2025
Автор: Nashik Nature
Загружено: 2025-10-19
Просмотров: 14
💐 दिवाळी फराळ Diwali faral 2025 #diwali #faral #faralirecipes #faralifood #food #shoetsvideo #viralvideo
💐🌟 1 किलो करंजी बनवण्यासाठी, तुम्हाला करंजी आवरणसाठी साधारणपणे 1 किलो मैदा किंवा गव्हाचे पीठ , 6 चमचे गरम तेल आणि चिमूटभर मीठ लागेल. 🌟सारणासाठी 1 किलोमध्ये साधारणपणे 4 वाट्या (400 ग्रॅम) किसलेले सुके खोबरे, 1.5 किलो (1.5 किलो) मैदा/रवा किंवा 2 वाट्या (400 ग्रॅम) रवा, 2 वाट्या (400-450 ग्रॅम) पिठीसाखर, पाव वाटी (50 ग्रॅम) खसखस, 1 चमचा वेलची पूड आणि 1 चमचा तूप किंवा 2 चमचे तूप, किशमिश लागतील. काजू बदाम आवडत असल्यास 50 ग्रॅम घेऊ शकता.
🌟🎇 आवरण साहित्य 🎆🎇
मैदा किंवा रवा: 1 किलो
गरम तेल (मोहन): 6 मोठे चमचे
मीठ: चिमूटभर
सारणासाठी साहित्य (अंदाजे 1 किलोसाठी)
किसलेले सुके खोबरे: 4 वाट्या (400 ग्रॅम)
बारीक रवा: अर्धा किलो (500 ग्रॅम)
पिठीसाखर: 2 वाट्या (400-450 ग्रॅम)
खसखस: पाव वाटी (50 ग्रॅम)
वेलची पूड: 1 चमचा
तूप: 2 चमचे (किंवा सारणानुसार)
किशमिश: 1 छोटी वाटी
चारोळी 40 ग्रॅम
टीप: तुम्ही तुमच्या आवडीनुसार सारणामध्ये बदल करू शकता. , तर काही रेसिपीमध्ये 300 ग्रॅम ओले /सुके नारळ खिस आणि . त्याचप्रमाणे आपण ड्रायफ्रुट्सचे बारीक तुकडे करून टाकू शकता. किंवा ड्रायफ्रूट पावडर वापरू शकता.
🌟💥🪔 धन्यवाद, सर्वाना शुभ दीपावली 💥✨🪔
Nashik Nature
Krishna Naik
#diwalifaral
#diwali
#homemade
#karanji
#karanjirecipe
#foodie
#diwalisweets
#foodphotography
#faral
#food
#sweets
#instafood
#foodporn
#indiansnacks
#besanladoo
#indianfood
#instagood
#foodgasm
#diwalisnacks
#bhfyp
#foodblogger
#shankarpali
#chakli
#snacks
#foodstagram
#diwaligifts
#sweet
#namkeen
#ladoo
#indiansweets
#karanji
#sweettooth
#dessert
#mithai
#besan
#foodlover
#besanladdu
#ganeshchaturthi
#diwalinamkeen
#kadboli
#happydiwali
#murukku
#diwalivibes
#foodiesofinstagram
#maharashtrianfood
#pune
#chivda
#murukuhomemade
#diwalifood
#ilovetraditionalcookies
#delicious
#chiwda
#healthyfood
#diwalispecial
#yummy
#palaharam
#pohachivda
#marathifood
#punefood
#diwalicelebration
#poha
#homemadefood
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: