कोकणातल्या या लोककलेची जादूच काही न्यारी आहे! कोकणातील नमन😍
Автор: Mi Kokani Yogesh
Загружено: 2025-12-28
Просмотров: 595
कोकणातल्या या लोककलेची जादूच काही न्यारी आहे! कोकणातील नमन😍#नमन#kokan#lokkala#viral#Naman#कोकण#कोकणी
नमस्कार रसिकांनो! 🙏
कोकणची भूमी ही केवळ निसर्गासाठीच नाही, तर तिथल्या समृद्ध लोककलांसाठीही ओळखली जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कोकणच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली लोककला - 'नमन' (खेळे).
नमन म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर ती शक्ती आणि भक्तीची एक परंपरा आहे. गणपती बाप्पाचे आगमन, गवळण, विविध सोंगे (उदा. सकासूर, शेंबड्या) आणि त्यातून मिळणारा निखळ आनंद या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल?
🎭 नमनाची सुरुवात आणि गणपती स्तवन.
💃 पुरुषांनी साकारलेली सुंदर स्त्री पात्रे.
😂 नमनातील खुसखुशीत विनोद आणि जुगलबंदी.
🥁 ढोलकी आणि झांजेचा पारंपारिक ठेका.
कोकणच्या या वैभवशाली परंपरेचे जतन करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी 👉Mi Kokani Yogesh 👈 यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.🙏
#kokaniNaman#naman#Kokanculture#ratnagiri#sindhudurg#marathi#Kokanilife#namangan#NamanKhele#लोककला#कोकणीनमन#marathivlog#kokan#नमन#रत्नागिरी#कोकणसंस्कृती#कोकणसुख#कोकणी_कला#folkart#मालवणी#दशावतार#viralvideo#konkanpremi#kokankar#कोकणी#कोकणसंस्कृती#कोकणचीकला
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: