मुंढे
Загружено: 2026-01-07
Просмотров: 1805
मुंढे गावचे श्री देव मल्लिकार्जुन व फुरूस गावची देवी श्री कालकाई ( गिरजाई )यांचा त्रैवार्षिक विवाह सोहळा दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पार पडणार आहे. तरी आपण या नयनरम्य सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद घ्यावा.
विवाहस्थळ :- श्री देव मल्लिकार्जुन ग्रामदैवत मंदिर मुंढे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी.
#youtubeshorts #kokan #culture #youtube #viral #viralvideo #foryou #marathi #vlog #subscribe #instagram
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: