Скачать
अकोला: सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता पदयात्रा – युवाओंचा उत्साह
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2025-11-10
Просмотров: 111
Описание:
अकोला इथं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीसाठी माय भारत युवा केंद्राच्या वतीनं एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.
पदयात्रेचा शुभारंभ जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी वसंत देसाई क्रीडांगणातून हिरवा झेंडा दाखवून केला.
सहभागी झालेले विद्यार्थी, युवा, नागरिक आणि क्रीडापटू यांनी भारत माता की जय, वंदे मातरम् च्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला.
या वेळी सहभागी नागरिकांनी आत्मनिर्भर भारताची प्रतिज्ञा घेतली.
प्रमुख उपस्थिती: वर्षा मीना (जिल्हाधिकारी, अकोला), विशाल राखोंडे (राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेता)
#Akola #EktaPadyatra #SardarPatel150 #YouthParticipation #AtmanirbharBharat
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: