HOTEL TIRANGA| नाद करती काययायलाच लागतय।हॅाटेल भाग्यश्री।ढवारा ट्रेंड माझाच।कमेंट वाचून रडायचो
Загружено: 2025-09-19
Просмотров: 8088
नाद करती काय..यायलाच लागतय..हॅाटेल तिरंगा…असं म्हणत महाराष्ट्राच्या मनात अधिराज्य गाजवत असलेल्या हॅाटेल तिरंगाचे सर्वेसर्वा लक्ष्मण भोसले यांचा यशस्वी प्रवास आणि सोबतच त्यांच्या जिवलग मित्र गोट्या भाऊ चा मैत्रीच्या गप्पा या विशेष भागात तुम्हाला पाहायला मिळतील.
हॅाटेल तिरंगा मध्ये पुराचं पाणी गेलं आणि त्यांचं प्रचंड नुकसान झालं पण त्यातून त्यांना बळ देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र लक्ष्मण दादा सोबत उभा राहिला आणि त्यांनी नव्याने पहिल्यापेक्षा जास्त जोमाने हॅाटेल तिरंगा सुरू केल आणि घराघरात आणि मनामनात पोहचवले मात्र लक्ष्मण दादा यांचा जिगरी मित्र अक्षय दादा यांना काही कारणास्तव या पॅाडकास्ट मध्ये घेऊ शकलो नाहीत आणि दुसऱ्याच दिवशी ते आपल्याला कायमचे सोडून गेले. ही खंत आयुष्यभर मनात राहिल.
या पॅाडकास्ट मध्ये गोट्या काम सोडून गेला तेव्हा काय घडल? 😳
बिना नंबरप्लेटच्या बुलेट मुळे काय घडले?
फॅारच्युनर पेक्षा सायकल मिळाल्यावर जास्त आनंद झाला होता,असे का?😍
गरीबीत मदत न करणाऱ्या पाहुण्यांचा आता आपल्या सोबत काही संबंध नाही ..?🤓
ढवारा ट्रेंड माझाच आहे 🥗
बोकड कापून लटकून दाखवण्याची स्टाईल पण मीच आणली .🐐
लोकांच्या ट्रोलिंग च्या कमेंट वाचून खुप रडायचो..🥺😭
माझ्याकडून शिकून गेलेले गुरूच आता स्वतःला माझा गुरु समजायलेत😂🧑🏫
हॅाटेल भाग्यश्री सोबतचा वाद म्हणजे लोकांना आवडणारा राजकारण्यांसारखा पब्लिसीटी स्टंट 😂
आमचा किचन हेड अभि दादा म्हणजे आमचा तिसरा भाऊच..🫂
नवरा बायको मध्ये प्रचंड भांडण आणि प्रचंड प्रेम ❤️
वरील सर्व विषयावर हॅाटेल तिरंगा चे सर्वेसर्वा लक्ष्मण भोसलें दादा यांनी या पॅाडकास्ट मध्ये मनसोक्त चर्चा केली..खुप धमाल केली ..आणि हो सर्वात शेवटी गोट्याचा डायलॅाग म्हणजे विषय हार्डच…
नाद करती काय..यायलाच लागतय..हॅाटेल तिरंगा…असं म्हणत महाराष्ट्राच्या मनात अधिराज्य गाजवत असलेल्या हॅाटेल तिरंगाचे सर्वेसर्वा लक्ष्मण भोसले यांचा यशस्वी प्रवास आणि सोबतच त्यांच्या जिवलग मित्र गोट्या भाऊ चा मैत्रीच्या गप्पा या विशेष भागात तुम्हाला पाहायला मिळतील.
हॅाटेल तिरंगा मध्ये पुराचं पाणी गेलं आणि त्यांचं प्रचंड नुकसान झालं पण त्यातून त्यांना बळ देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र लक्ष्मण दादा सोबत उभा राहिला आणि त्यांनी नव्याने पहिल्यापेक्षा जास्त जोमाने हॅाटेल तिरंगा सुरू केल आणि घराघरात आणि मनामनात पोहचवले मात्र लक्ष्मण दादा यांचा जिगरी मित्र अक्षय दादा यांना काही कारणास्तव या पॅाडकास्ट मध्ये घेऊ शकलो नाहीत आणि दुसऱ्याच दिवशी ते आपल्याला कायमचे सोडून गेले. ही खंत आयुष्यभर मनात राहिल.
आम्ही जिगरी मित्रांच्या अफलातून गोष्टी या चॅनल च्या माध्यमातुन तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. जास्तीत जास्त शेअर करा.
नितीन धवणे फिल्म्स प्रस्तुत
दोस्तायण💜💫🫂
संकल्पना - राहुल पद्मीनी नवनाथ राजे
छायाचित्रण- ऋतुराज साळुंखे आणि ओम पाटील
संकलन- आदित्य देशमुख
पोस्टर- निकिता जुंबड
पाहुणे- लक्ष्मण भोसले आणि गोट्या भाऊ
प्रोडक्शन हाऊस - राजेशाही फिल्म्स
ट्रॅव्हल पार्टनर- सॅालिट्युड हॅालिडेज
हेल्थ पार्टनर- आधार आयुर्वेद
ब्युटी पार्टनर - राजेशाही एफ एम सी जी अॅंड फूड्स
सपोर्ट टिम - ब्रेन बत्ती आणि राजेशाही फिल्म्स
विशेष सहाय्य-
नितीन धवणे पाटील सर
डॅा.रेवण बागल सर
रवी भिसे सर
विशेष आभार-
स्वाती शिंदे
सुहास जाधव
आशिष वाघमारे
#dostayan #nadkartikay #yaylachlagtay #hoteltiranga #friendship #friends #bestfriends #jigari #dosti #hotelbhagyashree
तुम्हाला काही सुचवायचं आहे का?
[email protected]
इथे लिहा…
विशेष सहाय्य-
नितीन धवणे पाटील सर
डॅा.रेवण बागल सर
रवी भिसे सर
विशेष आभार-
स्वाती शिंदे
सुहास जाधव
आशिष वाघमारे
#dostayan #nadkartikay #yaylachlagtay #hoteltiranga #friendship #friends #bestfriends #jigari #dosti
तुम्हाला काही सुचवायचं आहे का?
[email protected]
इथे लिहा…
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: