'तहानलेली' एक रात्र | Marathi Horror Story |
Автор: Marathi Voice
Загружено: 2022-12-09
Просмотров: 9569
मी शेखर. दुर्गम वस्तीतलं माझं गाव. घरातून अचानक फोन आला आणि माझा परतीचा प्रवास सुरु झाला. पुण्यातून गावी जात असताना माझ्यासोबत 'ती' घटना घडली. आजही त्या घटनेचे भयानक ओरखडे माझ्या मनावर ताजे आहेत. हा अनुभव सांगत असताना ती रात्र आठवते आणि मी शहारून उठतो..
@marathivoice सादर करीत आहे एक #bhaykatha
तहानलेली एक रात्र...
कथेचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय कथेचा इतरत्र वापर करू नये.स्थळांचा उल्लेख केवळ वातावरण निर्मितीसाठी केला आहे. प्रत्यक्ष घटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही. जर काही संबंध असल्यास तो केवळ एक योगायोग समजावा या कथेच्या माध्यमातून समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही.
Follow us on :
➤ Facebook - / marathvoice01
➤ Instagram - https://instagram.com/marathi_voice?i...
कशी वाटली कथा? तयार आहात अशाच थरारक भयकथा ऐकण्यासाठी? अहो मग वाट कसली बघताय?
➤ Marathi Bhaykatha - मराठी भयकथा: • Marathi #bhaykatha | मराठी भयकथा
या प्लेलिस्टला भेट द्या..!! मनापासून स्वागत आहे तुमचं भयकथांच्या दुनियेत..👻👻
कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करा👻 कथा कशी वाटली एक कमेंट करून नक्की सांगा♥️
आणि हो..!! @Marathi Voice या आपल्याच Youtube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं..💀
-----------------👻👻👻👻------------------
➤ आपणही भयकथा लिहीत असाल, आणि त्या या स्वरूपात येण्याची आपली इच्छा असेल तर माझ्या E-mail ID वर नक्की पाठवा. मी आपल्या नावाचा कथेमध्ये उल्लेख करून त्याचं अभिवाचन करेन.
➤ E-mail : [email protected]
आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा, त्या माझा उत्साह वाढवतील.
अशाच नवनवीन मराठी भयकथा अनुभवण्यासाठी @Marathi Voice या चॅनलला Like, subscribe आणि share नक्की करा.
धन्यवाद 😊
#marathivoice #Marathibhaykatha #मराठीभयकथा #MarathiHorrorstories #MarathiHorrorStory #bhaykatha #bhaykathainmarathi #marathi #भयकथा #marathikatha

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: