पालकांनो विकारांचा जाळ मागे ओढा | मुले घडवताना पालकांना दिशा देणारे भाषण | युवा वक्ते राहुल गिरी
Автор: Rahul Giri- राहुल गिरी
Загружено: 2023-12-26
Просмотров: 42171
#पालक #व्याख्यान #Students #motivational #युवा_वक्ता
श्री.दिगंबर गणेश सराफ विद्यालय व डॅा.देवेंद्र अमृतलाल ओहरा कनिष्ठ महाविद्यालय संगमनेर इथे आयोजित ४५ वा पालकदिन व वार्षीक पारितोषीक वितरण समारोह युवा वक्ते तथा अभ्यासक मा.राहुल गिरी यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी प्रसिद्ध युवा वक्ते मा.श्री राहुल गिरी यांनी व्यक्त केलेले सदरील विचार हे विशेषतः पालक व विद्यार्थी यांच्या संदर्भाने असून केवळ प्रबोधन हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे.
व्याख्याते- राहुल गिरी (बीड)
आयोजक - श्री.दिगंबर गणेश सराफ विद्यालय व डॅा.देवेंद्र अमृतलाल ओहरा कनिष्ठ महाविद्यालय संगमनेर
Do like, comment & share
Follow me on 👇
Fb - https://www.facebook.com/profile.php?...
Insta- https://www.instagram.com/invites/con...
Twitter- / rahulgirispeaks
📞 9657452231
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: