कणेरी मठ कोल्हापूर | KANERI MATH KOLHAPUR KOLHAPUR PART - 2
Автор: Bhatkanti With Rishi
Загружено: 2025-07-01
Просмотров: 1666
🙏 नमस्कार मंडळी...!
आज मी तुम्हाला दाखवणार आहे : गावाकडच जीवन... आपल्या गावाकडच जीवन -
मग ते - आपलं गाव - आपलं घर - आपलं शेत - आपल्या गावचा उरूस आणि यात्रा ...आणि बरेच काही आहे या - कणेरी मठ - ग्रामजीवन -
कणेरी मठ हे कोल्हापूरपासून १२ किलोमीटर अंतरावर एक वस्तुसंग्रहालय आहे. शहरीकरणामध्ये लुप्त होऊ पहात असलेल्या ग्रामीण जीवनशैलीचे मूर्तिमंत नमुने आपल्याला इथे पाहायला मिळतात.
ग्रामीण भागांत असलेल्या घरांचे विविध नमुने येथे पहावयास मिळतात. वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर यांच्या हुबेहूब त्रिमिती प्रतिमा येथे ठेवल्या आहेत.
गुहेतून बाहेर पडल्यावर दोन्ही बाजूला हिरवीगार शेते आणि त्यांत काम करणारी माणसे दिसतात.त्या माणसांवर जाताच समजते की ही माणसे नसून माणसांच्या प्रतिकृती आहेत.धान्याची पेरणी करण्यापासून ते धान्य घरात येईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया या प्रतिकृतींमधून दाखवण्यात आल्या आहेत. याच बरोबर शेतामध्ये बैल, गाय, म्हशी या जनावरांचा असणारा वावर; लगोरी, सूरपारंब्या, लंगडी यांचे प्रत्यक्ष दर्शन या प्रतिकृतींमध्ये जिवंत वाटाव्या इतक्या बारकाईने टिपल्या आहेत.
बारा बलुतेदार ही समाजव्यवस्था खेड्यांमधून आज लुप्त होत चालली आहे. बलुतेदारी म्हणजे काय आणि त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारी शिल्पे येथे पहावयास मिळतात. कोष्टी, कुंभार, चांभार, न्हावी, लोहार, शिंपी, सोनार यांसह पिंगळा, वासुदेव यांचीही शिल्पेही त्या-त्या जीवनशैलीचे दर्शन घडवतात.
या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली आहे कोल्हापूर जवळ असलेल्या कानेरी मठ ला – ज्याला सिद्धगिरी मठ म्हणूनही ओळखले जाते. हा मठ इतिहास, संस्कृती आणि ग्रामीण जीवनशैलीचे जिवंत चित्रण करणारे एक अद्वितीय ठिकाण आहे.
🎥 व्हिडिओमध्ये पाहा:
सिद्धगिरी संग्रहालयाची सैर
प्राचीन गुरुकुल आणि मठ परिसर
सुंदर बगिचे, वनस्पती उद्यान आणि हरित परिसर
ग्रामीण जीवनाचे ३०० पेक्षा अधिक पुतळ्यांचे दर्शन
धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि माहिती
🌿 हा व्लॉग तुम्हाला कानेरी मठाचा अनुभव प्रत्यक्ष समोर असल्यासारखा देईल. पर्यटन, इतिहास, ग्रामीण संस्कृती यामध्ये रस असणाऱ्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ उपयोगी आहे.
🔔 अजून अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा!
तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.
#KaneriMath #SiddhagiriMuseum #KolhapurVlog #MarathiVlog #TravelVlog #कोल्हापूर #कानेरीमठ #मराठीव्लॉग #SiddhagiriMathKolhapur #templevlog
📍 Kaneri Math Kolhapur | Siddhagiri Museum | 20-Minute Vlog | Full Tour & Info
🙏 Hello friends,
In this video, we explore Kaneri Math, also known as Siddhagiri Math, located near Kolhapur. This place is a unique blend of history, culture, and rural Indian lifestyle brought to life through stunning sculptures and peaceful surroundings.
🎥 In this vlog, you'll see:
A complete tour of the Siddhagiri Museum
कणेरी मठ - ग्रामजीवन - कोल्हापूर | सिद्धगिरी म्य़ुझियम | Kaneri Math | Gramjivan | Siddhagiri Museum, Kolhapur | Siddhagiri Gramjivan (Village life) Museum | Siddhagiri Math | Kaneri | Siddhagiri Math
Siddhagiri Gramjivan Museum or Kaneri Math is located at Kaneri, Kolhapur district, Maharashtra.
The full name is Siddhagiri Gramjivan (Village life) Museum. It is situated at Shri Kshetra Siddhagiri Math, a campus built around the Moola-Kaadsiddheswar Shiva temple.
Ancient Gurukul and Math campus
Beautiful gardens, herbal plantations, and green spaces
Over 300 life-size statues depicting rural Indian life
Spiritual and religious importance of the place
Historical background and detailed information
🌿 This vlog will make you feel like you're walking through Kaneri Math yourself! Perfect for those interested in travel, history, rural culture, and spiritual destinations.
🔔 Don’t forget to subscribe to the channel and press the bell icon for more such travel vlogs!
Drop your thoughts in the comments and share the video with your friends!
#KaneriMath #SiddhagiriMuseum #KolhapurVlog #TravelVlog #MarathiVlog #SiddhagiriMath #TempleVlog #ExploreMaharashtra #IndiaTravel #VlogTour
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: