काँग्रेसचे इमरान प्रतापगडींची दर्यापूरमध्ये जाहीर सभा
Автор: City News Channel
Загружено: 2025-11-29
Просмотров: 84
दर्यापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मंदाकिनी भारसाकडे यांच्या समर्थनार्थ मौलाना आझाद मैदानात जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये राज्यसभा खासदार इमरान प्रतापगडी, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार बलवंत वानखडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या प्रतिक्रिया, सभेचे वातावरण आणि निवडणुकीचे अपडेट्स पाहा या व्हिडिओमध्ये...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: