घरी बनवा बाहेरील सारखे टम्म फुगणारे भटूरे आणि चमचमीत छोले | Perfect Chole Bhature Recipe
Автор: ARUNA RECIPE
Загружено: 2025-12-23
Просмотров: 64
नमस्कार मित्रांनो! आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांचे लाडके 'छोले भटूरे' कसे बनवायचे हे दाखवणार आहे. बरेचदा घरी भटूरे हॉटेलसारखे फुगत नाहीत किंवा छोल्यांना ती चव येत नाही. पण या व्हिडिओमध्ये मी अशा काही खास टिप्स सांगितल्या आहेत, ज्यामुळे तुमचे भटूरे एकदम टम्म फुगतील आणि छोले चवीला अप्रतिम होतील.भटूऱ्याचे पीठ भिजवण्याची योग्य पद्धत.
छोल्यांना हॉटेलसारखा काळा/गडद रंग कसा द्यावा.
भटूरे तळताना ते तेलकट होऊ नयेत यासाठी टिप्स.
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा, Share करा आणि आमच्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! 😊#ChholeBhature #IndianStreetFood #CholeBhatureRecipe #CookingVideo #PunjabiFood #StreetFoodIndia #DinnerRecipes #LunchIdeas #Foodie #HalwaiStyle #GharKaKhana
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: