दिवस 6 | श्रीराम कथा | श्री क्षेत्र पंढरपूर | साध्वी प.पू. अनुराधा दीदी
Автор: Anuradha didi official भागवताचार्या अनुराधा दिदी
Загружено: 2025-08-21
Просмотров: 1850
🌸 जय श्रीराम! 🌸
पवित्र पंढरपूर नगरीत संत परंपरेच्या साक्षीने चालू असलेल्या श्रीराम कथा सप्ताहात आपण सर्वांचे स्वागत आहे.
🪔 साध्वी प.पू. अनुराधा दीदी यांच्या वाणीतील श्रीराम कथा म्हणजे भक्ती, संस्कृती आणि सद्गुणांचा दिव्य संगम.
श्रीरामाच्या आदर्श जीवनातून त्याग, सेवा, प्रेम आणि धर्माचं महत्व अधोरेखित होतं.
✨ कथा श्रवणातून मिळवा मनशांती, भक्ती आणि आत्मिक उन्नती.
📍 मुरारजी कानजी धर्मशाळा, स्टेशन रोड, पंढरपूर
📅 १६–२२ ऑगस्ट २०२५
🎙️ कथावाचक: पूज्य साध्वी अनुराधा दीदी
📞 LIVE Contact : 9326223035
#श्रीरामकथा #पंढरपूर #अनुराधादीदी #साध्वीअनुराधादीदी #दिवस6 #रामकथा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: