Скачать
शाळेसारखं सुख नाही .... ! संकलित कविता - सहा.प्रा.मिलिंद पाडेवार
Автор: Dnyan Mentor Milind Padewar
Загружено: 2025-07-06
Просмотров: 394
Описание:
Disclaimer -
सदरील कविता माझी नाही ,शब्द माझे नाहीत, मला व्हाट्सअप वर हिल कविता आली शब्द खूप छान वाटले म्हणून मी रेकॉर्डिंग केली आली इमेजेस इंटरनेट वरून डाउनलोड करून मिक्स केले, आणि युट्युब वर अपलोड केले. आवाज माझा आहे.
व्हाट्सअप वर संदर्भ असा आहे की माजी विद्यार्थी संघटना ,एम.आर.हायस्कुल ,गडहिंगलज. ह्या शब्दांवर मूळ कवी जो असेल त्यांचाच अधिकार आहे. मी फक्त माझ्या आवाजात सादर केले आहे. इमेजेस सुद्धा इंटरनेट वरून घेतेले आहेत त्यावर मूळ मालकांचाच अधिकार असेल माझा नाही
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: