पाकातले मऊसूत रवा लाडू | अर्धा किलो रव्याच्या अचूक प्रमाणात | Perfect Rava Laddu
Автор: Jayashri kitchen
Загружено: 2025-12-31
Просмотров: 337
पाकातले मऊसूत रवा लाडू | अर्धा किलो रव्याच्या अचूक प्रमाणात | Perfect Rava Laddu #laadu
आज आपण पाहणार आहोत पाकातले मऊसूत रवा लाडू 🍘
अगदी सोप्या पद्धतीने, अर्धा किलो रव्याच्या अचूक प्रमाणात बनवलेले परफेक्ट लाडू.
हे लाडू खूपच मऊ, चविष्ट आणि तोंडात विरघळणारे होतात 😋
सण, पूजा, कार्यक्रम किंवा खास पाहुण्यांसाठी ही रेसिपी नक्की करून पाहा.
घरच्या घरी कमी साहित्यांत झटपट बनणारी पारंपरिक महाराष्ट्रीयन गोड रेसिपी.
👉 रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा
👉 अशाच चविष्ट रेसिपीसाठी Jayashri Kitchen चॅनेलला Subscribe करा 🔔
#RavaLadoo #रवा_लाडू #SweetRecipe #IndianSweets #MarathiRecipe #JayashriKitchen #HomemadeSweets
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: