रसवंती मशीन | गारवा रसवंती मशीन किंमत | sugarcane machine | sugarcane juice machine |
Автор: उद्योग भरारी Udyog Bharari
Загружено: 2024-10-19
Просмотров: 111341
नमस्कार उद्योजक मित्रानो,
पुणे रावेत येथील सत्यम आवारी हे अनेक वर्षांपासून हॉटेल व्यवसायात कार्यरत होते.परंतु हॉटेल व्यवसायातील वाढती स्पर्धा,अनिश्चित आणि ठराविक वेळेत मिळणारा ग्राहक वर्ग आणि वाढत्या कामगारांच्या खर्चाचा विचार करता. हॉटेलला जोड व्यवसाय ही संकल्पना प्रभावीपणे राबवत,गारवा या अत्याधुनिक रसवंती मशिंनला हॉटेलमधील फक्त चार बाय चारच्या जागेमध्ये बसवून अत्यल्प गुंतवणुकीमध्ये त्यांनी गारवा रसवंती गृह व्यवसाय सुरू केला.घुंगरांचा मधुर आवाज,उत्तम स्वच्छता आणि विना बर्फ थंड गारवा रसवंतीमधून मिळणारा स्वच्छ आणि ताजा रस ते अनेक फ्लेवरमध्ये देत असल्यामुळे ग्राहकाची मागणी वाढू लागली.यंत्राची क्रशिंग क्षमता 95 %असल्यामुळे उत्पादन खर्चाच्या 50 ते 60 टक्के नफा सहज मिळत असून,कमी मनुष्यबळात,कमी वेळेत विना जोखीम एक मनुष्य हे कार्य पार पाडतो. विशेष म्हणजे 'सत्यम आवारी' यांनी हॉटेल या मूळ व्यवसायाला बगल देत गारवा रसवंती सोबत गारवा आईस्क्रीम,गारवा सोडा असे एका छताखाली सहा उद्योग सुरू करत मार्केटमध्ये चांगला जम बसवला आहे.जोड व्यवसायापासून सुरू झालेली सुरुवात 12 महिने उत्पन्नाचे साधन झाले आहे. सत्यम आवारी गारवा रसवंती गृह या व्यवसायाला मुख्य व्यवसाय म्हणून पहात आहेत. गारवा रसवंती गृह या स्टार्टअपला नक्की भेट द्या आणि आजच आपला व्यवसाय सुरू करा. धन्यवाद..
गारवा मशीन खरेदी संपर्क :- 7809780950/7809780955
उद्योग भरारी संपर्क :- 7972657986
#sugarcane
#sugarcanefarming #sugarcanejuicemachine #sugarcanenewprices
#sugarcanecrop
#sugarcane_juice
#business
#businessideaforwomen
#sugarcane juice machine
#gaarwa#Industill
#घुंगरू_मशीन #घुंगरू
रसवंती #रसवंती_मशीन
#udyogbharari
Small business ideas
Business ideas in Marathi
Profitable business
___________________________________________
Videos on this chanel are just for education and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणाऱ्या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे
________________________________________________
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: