एक प्रयत्न अजून कर ll Ek Prayatn Ajun kar ll Motivational Poem
Автор: Sonal Bhaware Khaire
Загружено: 2022-06-10
Просмотров: 380
एक प्रयत्न अजून कर...
आयुष्य म्हणजे फक्त सुख नाही
आयुष्य म्हणजे फक्त यश नाही
आयुष्य म्हणजे फक्त कीर्ती नाही
तर आयुष्यात सुखासोबत दुःख
यशासोबत अपयश कीर्ती सोबत अपकिर्ती ही येणारच पण आपण सुखात खूप सुखी होतो पण दुःख अपयश यांना हिमतीने सामोरे जाण्याचं धारिष्ट्य आपणात नसते. बरेचदा अपयशी झाल्यानंतर आपण ही गोष्ट आपल्याला शक्य नाही असे म्हणून Give up करतो.. आणि जेव्हा ही आपल्याला असे वाटेल तेव्हा स्वतःला फक्त एवढंच सांगा की एक प्रयत्न अजून कर..
टीप. सदर कवितेचे कवी किमान मला ज्ञात नाहीत. पण जर आपणास कवींचे नाव माहीत असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.. I या अप्रतिम रचनेसाठी त्यांचे मनस्वी आभार..
Credit - Background music from YouTube Audio Library.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: